लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | pm modi and ncp chief sharad pawar discussed banking act and rules says nawab malok | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती

पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या बहुचर्चित भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण ...

पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार? - Marathi News | pm narendra modi meets bjp leader devendra fadnavis before meeting ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?

दिल्लीतील भेटीगाठी आणि त्यांचा घटनाक्रम अतिशय लक्षवेधी; चर्चांना उधाण ...

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण - Marathi News | ncp chief Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण

पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | bjp leader chandrakant patil gave hint about arrest makes important statment | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा ...

Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट आली तरी उद्योगविश्व थांबू देऊ नका - मुख्यमंत्री ठाकरे - Marathi News | Coronavirus Don't let the industry sector stop even if the third wave of coronavir comes CM uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट आली तरी उद्योगविश्व थांबू देऊ नका - मुख्यमंत्री ठाकरे

Coronavirus Third Wave CM Uddhav Thackeray : कामगारांची राहण्याची सोय कंपनीच्या आवारातच करण्याची सूचना. . ...

गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती  - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi to formulate crowd control policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती 

Uddhav Thackeray to PM Narendra Modi : कोरोनोत्तर उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी : मुख्यमंत्री ...

“दुर्दैवी, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं” - Marathi News | atul bhatkhalkar criticized govt over swapnil lonkar family meet cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दुर्दैवी, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं”

स्वप्नील लोणकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावरून हे संवेदना हरवलेले सरकार असल्याची टीका भाजपने केली आहे. ...

ठाकरे सरकारमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांची शक्यता; दोन मंत्र्यांना डच्चू, एकाला प्रमोशन? - Marathi News | reshuffle expected in Thackeray government soon two ministers likely to be replaced | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांची शक्यता; दोन मंत्र्यांना डच्चू, एकाला प्रमोशन?

कामगिरी समाधानकारक नसल्यानं लवकरच दोन मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता ...