लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Chipi Airport : कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले; मुख्यमंत्र्यांचा राणेंवर प्रहार - Marathi News | cm uddhav thackeray slams minister narayan rane during chipi airport inauguration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले; मुख्यमंत्र्यांचा राणेंवर प्रहार

नारायण राणे यांच्या टोलेबाजीनंतर मुख्यमंत्र्यांनीही लगावले टोले. ...

"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे. ...

नारायण राणेंचे ठाकरे सरकारला सात टोमणे; चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली तुफान टोलेबाजी - Marathi News | Chipi Airport inauguration Narayan Rane scolds Thackeray government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंचे ठाकरे सरकारला सात टोमणे; चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात केली तुफान टोलेबाजी

सिंधुदुर्गात वाईट बुद्धीने यायचे आणि जायचे हे सोपे नाही. नुसतं महाराजांचं नाव नको त्यांच्यासाठी कामही कराव लागेल. तरच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा मानस होईल.  ...

Chipi Airport Inauguration: आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही... सौभाग्याचा; राणेंना टोले मारत उद्धव ठाकरेंकडून चिपी विमानतळाचं लोकार्पण - Marathi News | cm uddhav thackeray inauguration chipi airport and taunts narayan rane over politics | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आजचा क्षण आदळआपट करण्याचा नाही, सौभाग्याचा; 'चिपी'च्या लोकार्पणावेळी उद्धव ठाकरेंचे राणेंना चिमटे

Chipi Airport Inauguration: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. ...

Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं" - Marathi News | Sindhudurg Chipi Airport Inauguration Live Updares: CM Uddhav Thackeray and Narayan Rane to come together news in Marathi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Chipi Airport Inauguration LIVE : "खोटं बोलणारी लोकं होती, त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं"

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने विमानाने गावी जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ... ...

Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला" - Marathi News | cm uddhav thackeray speaks on chipi airport criticize minister narayan rane maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chipi Airport : "सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे; नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधला"

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी. ...

“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp babanrao lonikar claims that 12 shiv sena mla in contact with us power will change soon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा

भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

टेक ऑफ आधीच रंगणार सामना; उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर - Marathi News | CM Uddhav Thackeray and Narayan Rane on the one platform today for inauguration chipi airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टेक ऑफ आधीच रंगणार सामना; ठाकरे आणि राणे आज आमने-सामने

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे हे एकाच व्यासपीठावर येणार  असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.   ...