लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp sp group mp supriya sule said thackeray and pawar family relation is very close and both uddhav and raj thackeray are as like brothers to me | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

NCP SP Group MP Supriya Sule News: हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. यानंतर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा सल्ला देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. ...

'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले - Marathi News | If I had become an MLA, Eknath Shinde would have become the Chief Minister'; Shahajibapu Patil gave the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले

Eknath Shinde Shahajibapu Patil: मुख्यमंत्रि‍पदाबद्दल शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितले.  ...

ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | A blow to the uddhav Thackeray group before the Mumbai Municipal Corporation elections; Former mayor Datta Dalvi who abused Eknath Shinde joins Shinde's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Datta Dalvi - Eknath Shinde: गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते. ...

कोकणाने मशाल कायमची विझवून टाकली, ‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धवसेनेवर घणाघात - Marathi News | Konkan extinguished the Mashal forever Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Sena | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणाने मशाल कायमची विझवून टाकली, ‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धवसेनेवर घणाघात

महायुतीने मिळवलेल्या यशाबद्दल कुडाळ येथे मानले जनतेचे आभार ...

'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis said that there is currently no situation where Raj Thackeray and Uddhav Thackeray will come together. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Devendra Fadnavis on Raj Uddhav Alliance: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या विषयाभोवती चर्चेचा धुरळा उडत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीही झाल्या. या दोन्ही कुटुंबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ...

'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena MLA Babaji Kale has been offered to join BJP by Jayakumar Gore. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाभळीचं झाड म्हणत कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदाराला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. जयकुमार गोरेंच्या या विधानाची स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.  ...

‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी? - Marathi News | Special Article - Who took out the mutual GR of compulsory Hindi? CM Fadnavis Ask question in cabinet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

'हिंदी सक्तीचा जीआर परस्पर निघाल्याचे' मुख्यमंत्री म्हणतात म्हणे, मग दादा भुसे यांनी तो परस्पर काढला का? मग सरकारमधल्या ताळमेळाचे काय? ...

दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप  - Marathi News | Opposition creates obstacles to prevent two brothers from coming together Thackerays Shiv Sena leader alleges | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप 

हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे. ...