Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Shivsena : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांनी दिलेल्या जाहिरातीमुळे तेजस यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात नार्वेकर यांनी दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव् ...
Corona virus Unlock: राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या सवलतींच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टाॅरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण ...