लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले...  - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: As soon as Nitesh Rane took oath as a minister, Nilesh Rane taunted Uddhav Thackeray, saying... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना डिवचले, म्हणाले... 

Maharashtra Cabinet Expansion: नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी राणे कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत डिवचले आहे.  ...

"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही.. - Marathi News | uddhav thackeray betrayed bjp amit shah said there is no reason for eknath shinde to be angry gave a big reason maharashtra politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला", अमित शाहांचा हल्लाबोल; म्हणाले, शिंदे नाराज होण्याचे कारण नाही..

महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ...

जय जय बजरंग बली! दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती - Marathi News | Aditya Thackeray performs aarti at Hanuman temple in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय जय बजरंग बली! दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मंदिरावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली. ...

मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं? - Marathi News | Dadar Station Hanuman Temple Removal Controversy - Uddhav Thackeray-BJP clashes, Mangal Prabhat Lodha Visits Temple Before Aditya Thackeray's Protest | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?

हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल - Marathi News | How was the notice to demolish Hanuman temple given? Uddhav Thackeray questions the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. ...

जनाब उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर वार... - Marathi News | Mr. Uddhav Thackeray, don't teach us Hindutva, Navneet Rana attacks Uddhav Thackeray... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :जनाब उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर वार...

जनाब उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर वार... ...

...तेव्हा उद्धव ठाकरेंचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? नवनीत राणांचा हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray is not qualified to speak against Prime Minister Narendra Modi, Navneet Rana attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा उद्धव ठाकरेंचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? नवनीत राणांचा हल्लाबोल

Navneet Rana : तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला. ...

‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ? - Marathi News | Uddhav Sena office bearers worried about political career | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील? ...