Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपल्यावरील शस्त्रक्रियेनंतर आपण घरी परतलात, हे ऐकून आनंद झाला. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधतो आहे. ...
नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे ...
एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर १० नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. ...
पंतप्रधान मोदी आता उद्धव ठाकरेंचं ऐकत नाहीत. शिवसेना आणि भाजप सत्तेत सोबत असताना शिवसेनेनं केंद्राकडे पाठवलेले बहुतेक प्रस्ताव तातडीनं मंजूर व्हायचे पण आता शिवसेना भाजपसोबत सत्तेत नाही. शिवसेना-भाजपचं कमालीचं बिनसलंय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी केंद्रा ...
महाविकासआघाडी सरकारमधल्या तीनही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने केली जाते..त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात असं भाकीतही भारतीय जनता पक्षाकडून वारंवार वर्तवलं जातं.. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचं आणखी एक ...
BJP Keshav Upadhye And Thackeray Government : "शिक्षणासंदर्भात कोणतेच ठोस निर्णय न घेता केवळ टोलवाटोलवी करून जबाबदारी झटकण्याच्या ठाकरे सरकारच्या संभ्रमाची आज वर्षपूर्ती झाली आहे" ...