लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेना अन् राष्ट्रवादीला पुन्हा डोहाळे; राष्ट्रीय राजकारणात शिरण्याची हौस दांडगी! - Marathi News | Shiv Sena and NCP will contest elections in Goa and Uttar Pradesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेना अन् राष्ट्रवादीला पुन्हा डोहाळे; राष्ट्रीय राजकारणात शिरण्याची हौस दांडगी!

शिवसेना असो वा राष्ट्रवादी, यांना आपल्या राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही; पण राष्ट्रीय राजकारणात शिरण्याची हौस मात्र दांडगी ! ...

मराठी पाट्यांची अस्मिता - Marathi News | Identity of Marathi boards | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी पाट्यांची अस्मिता

एका अर्थाने आता संपूर्ण महाराष्ट्रच निवडणुकीच्या आखाड्यात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे हा राजकीय फड तिमाहीऐवजी सहामाही होणार. ...

मराठीचा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवलीय- राज ठाकरे - Marathi News | While making the decision in Marathi, the government has made another mess - MNS Chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीचा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवलीय- राज ठाकरे

शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. ...

राज्यात दुकानांना मराठीची सक्ती; मात्र बँका, विमान, रेल्वे, विमा कंपन्यांचे काय? - Marathi News | What about Marathi, banks, airlines, railways, insurance companies? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दुकानांना मराठीची सक्ती; मात्र बँका, विमान, रेल्वे, विमा कंपन्यांचे काय?

डिसेंबर २०१७ मधील आदेश गेले तरी कुठे? ...

Sanjay Raut: "विरोध कसला करताय, तुम्हाला मुंबईत राहायचंय हे विसरू नका"; संजय राऊतांनी भरला सज्जड दम - Marathi News | Sanjay Raut Angry Aggressive on Marathi Billboards on Shops gives Warning to shopkeepers small businesses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोध कसला करताय, तुम्हाला मुंबईत राहायचंय हे विसरू नका- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. ...

स्कूल बसेससाठी करमाफी; अण्णा भाऊ साठे मंडळाची थकीत रक्कम भरणार,मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Tax exemption for school buses; Annabhau Sathe will pay the arrears of the board, the decision of the cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कूल बसेससाठी करमाफी; अण्णा भाऊ साठे मंडळाची थकीत रक्कम भरणार,मंत्रिमंडळाचा निर्णय

कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

दुकानांना आता मराठीच पाटी; सगळ्या पळवाटाही बंद, अक्षरांचा आकार समान ठेवा! - Marathi News | The shops are now in Marathi only; Close all loops, keep letter size the same, Maharashtra Goverment descision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानांना आता मराठीच पाटी; सगळ्या पळवाटाही बंद, अक्षरांचा आकार समान ठेवा!

राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या आता सरसकट मराठी भाषेत असतील. ...

Sadabhau Khot : 'गेली 2 वर्षे हे सरकार सत्तेच्या नावाखाली ढाराढूर झोपी गेलंय' - Marathi News | Sadabhau Khot : 'For the last 2 years, this government has fallen asleep under the guise of power' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गेली 2 वर्षे हे सरकार सत्तेच्या नावाखाली डारडूर झोपी गेलंय'

तुम्ही जनतेला विसराल तर जनता तुम्हाला विसरल्याशिवाय राहणार नाही. कारण गेली दोन वर्ष हे सरकार फक्त सत्तेच्या नावाखाली डाराडूर झोपी गेलंय, असा घणाघातही खोत यांनी केला. ...