लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
योग्य वेळ आल्यावर तलवारही फिरवेन! - Marathi News | When the right time comes, the sword will turn! uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग्य वेळ आल्यावर तलवारही फिरवेन!

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा, माझगाव येथील महाराणा प्रताप चौकातील महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले ...

'कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण, कणा नसलेला बाणा'; भाजपाची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका - Marathi News | speech with no direction bjp mla atul bhatkhalkar Criticism on Uddhav Thackerays speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण, कणा नसलेला बाणा'; भाजपाची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. ...

CM Uddhav Thackeray :लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना चिंता नसावी; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | CM Uddhav Thackeray | Uddhav Thackeray slams BJP and says opponents should not be worried | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार, काळजीवाहू विरोधकांना चिंता नसावी; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत युती केली होती, पण भाजपचे आताचे हे हिंदुत्व खरे हिंदुत्व नाही.' ...

...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | Pakistans borders would have reached Maharashtra says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६  व्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्यावतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार - Marathi News | shiv sena uddhav thackeray speaks with shiv sena party workers on balasaheb thackeray birthday program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधला शिवसैनिकांशी संवाद. ...

Aditya Thackeray: इमेज खराब करणं विरोधकांचं काम, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील; आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Cm uddhav thackeray will be in action mode soon says aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमेज खराब करणं विरोधकांचं काम, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील: आदित्य ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं विधान राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन! - Marathi News | Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Pays Homage To Balasaheb Thackeray and Netaji Subhas Chandra Bose on his birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन';ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो,बाळासाहेबांना अभिवादन!

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन! ...

वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही! ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | there is no alternative but to cut off electricity energy minister nitin raut letter to the cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही! ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महावितरणवर आधीच ४५ हजार ५९१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. ...