Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आजारपणातून उठल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल पहिल्यांदाच ठाकरी शैलीत संवाद साधला. त्यातली दोन विधानं चर्चेत आहेत. ती म्हणजे जर आपण सीमोल्लंघन केलं असतं तर दिल्लीत शिवसेनेचा पंतप्रधान असता हे एक विधान आणि दुसरं म्हणजे भाजपनं माझा फोटो वापरला म्हणून सत्ता ...
सत्तेत असणाऱ्या शिवसेनेपेक्षा विरोधात असणारी शिवसेना कायम इतरांसाठी वरचढ ठरलेली आहे. युतीच्या काळातही भाजप सोबत सरकार मध्ये असतानाही शिवसेनेने पाच वर्ष प्रभावी विरोधकाची भूमिकाही बजावली होती. ...
Sanjay Raut On Devendra Fhadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काहीच नव्हतं. राज्याचं हित दिसलं नाही, अशी टीका भाजपाकडून केली गेल्यानंतर त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Shivsena News: शिवसेनाप्रमुख Balasaheb Thackeray यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांनी काल हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेचं Hindutwa ह ...
मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिवसेनेचा २५ वर्षाचा युतीवर भाष्य केलं आणि एकच हल्लाबॊल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील हे काही मुद्दे - ...