Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावरून ठाकरे शिंदे संघर्ष सुरू झाला. ...
Eknath Shinde: अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. ...
Uddhav Thackeray on Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक सवाल केले. ...
या लोकांना हिंदुत्वाशी आणि शिवसेनाप्रमुखांशी काही देणेघेणे नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चेपायचा नवीन उद्योग सुरू केला आहे असं सांगत मंत्री शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ...
"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले... ...
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...