Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
भाजपा नेते किरीट सोमय्या आज त्यांनी जाहीर केल्यानुसार कोर्लई गावात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. किरीट सोमय्या गावात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ग्रामपंचायत भागात केला होता. ...
Mumbai: BMC issues notice to Narayan Rane for inspection of Juhu bungalow शिवसेना भाजपत अक्षरश घमासान युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंचा एकेक नेता रोज घायाळ होतोय, दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या नेत्यांचा कार्यक्रम केला जातोय. कधी सोमय्या भारी पडतायंत तर क ...
शिवसेना सत्तेत असोत वा बाहेर, ठाकरेंचा शब्दच शिवसेनेत शेवटचा असतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात आहे असं बाळासाहेब त्यांच्यासमोरच सांगायचे. बाळासाहेब सक्रिय राजकारणातून दूर झाले, उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष आणि मग प ...
पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
गेल्या महिन्यांतील घटनेप्रकरणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी पक्ष सचिवांना पत्र देऊन संघटनेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ...