लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला - Marathi News | ncp leader minister chhagan bhujbal speaks on shiv sena leader kande allegation pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाई’ युनिव्हर्सिटीमध्ये मी गेलेलो नाही!; छगन भुजबळ यांनी लगावला टोला

कांदे यांनी केलेले खोटे आरोप मला राजकारणात बदनाम करण्याचा कुटिल डाव असल्याचं भुजबळ यांचं वक्तव्य. ...

शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर - Marathi News | A new asha city to be developed around Shirdi Airport cm uddhav thackeray agrees pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी विमानतळाभोवती वसविणार नवे ‘आशा’ शहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी ...

Heavy Rain in Maharashtra : अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी - Marathi News | Over 17 lakh hectares of crops destroyed due to heavy rains marathwada affected most pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीने तब्बल १७ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान, बळीराजाचा सुखाचा घास हिरावला ...

"राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | "Funds for road repairs in the state will not be reduced, but ...", Chief Minister Uddhav Thackeray warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. ...

'पुण्याचा Oxygen तळजाई टेकडी उद्ध्वस्त होऊ देणार नाही', आदित्य ठाकरेंचं आश्वासन - Marathi News | 'We will not allow the Taljai hill in Pune to collapse', assures Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचा Oxygen तळजाई टेकडी उद्ध्वस्त होऊ देणार नाही', आदित्य ठाकरेंचं आश्वासन

तळजाईचा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला ...

Aditya Thackeray: महाराष्ट्र सरकारकडं एप्रिल 2022 पासून फक्त इलेक्ट्रिक गाड्या असणार - Marathi News | Only electric trains from April 2022 to the Government of Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aditya Thackeray: महाराष्ट्र सरकारकडं एप्रिल 2022 पासून फक्त इलेक्ट्रिक गाड्या असणार

विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि माझी वसुंधरा अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील आढावा घेण्यात आला ...

'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर;कांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : छगन भुजबळ - Marathi News | Use of 'Bhujbal' name to get 'media value'; Kande's complaint to CM: Chhagan Bhujbal: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मिडिया व्हॅल्यू' मिळविण्यासाठी 'भुजबळ' नावाचा वापर;कांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले, पोलिसांनी संपुर्णपणे तपास करावा फोन कॉलचे रेकॉर्डिंग तपासावे यामध्ये आमचा काहीही एक संबंध नाही. 'भाई' युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यात काय चर्चा होते, हे मी सांगू शकत नाही, असा चिमटाही भुजबळ यांनी त्यांच्या खास शैलीत यावे ...

"...तर मुख्यमंत्र्यांना ही दिवाळी सुखात जाऊ देणार नाही’’, नवनीत कौर-राणा यांचा इशारा  - Marathi News | "... then the Chief Minister will not be allowed to go happy this Diwali," warned Navneet Kaur-Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...तर मुख्यमंत्र्यांना ही दिवाळी सुखात जाऊ देणार नाही’’, नवनीत कौर-राणा यांचा इशारा 

Navneet Kaur-Rana News: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...