लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले - Marathi News | Vinayak Raut called Ashok Chavan the Chief Minister instead of Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राऊतानी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच बदलला...! आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याला विसरले

राऊत यांनी कुडाळ तालुक्यातील कोल्हापूर-सिंधुदुर्गला जोडणाऱ्या नव्या आजिवडे  घाट रस्त्याची पाहाणी केली. यावेळी त्यांना स्वत:च्या पक्षाचे सर्वोच्च नेते तथा राज्याचे मुखमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचाच विसर पडल्याचे दिसून आले. ...

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी - Marathi News | Shiv Sena dispute on the rise? Anil Parab And Ramdas Kadam trouble due to allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर? नेत्यांमध्येच रंगली एकमेकांना शह देण्याची तयारी

शिवसेना नेत्याकडूनच सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद? ...

सततच्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली - Marathi News | Kharif crops in Akkalkot taluka under water due to heavy rains; Ask Shiv Sena Chief Minister for help | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सततच्या जोरदार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली

शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे ...

पुनर्विकास विरोधात बीडीडीत उपोषण; बीडीडी पुनर्विकास राखडणार ? - Marathi News | BDD hunger strike against redevelopment; Will BDD hold redevelopment? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास विरोधात बीडीडीत उपोषण; बीडीडी पुनर्विकास राखडणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच गाजावाजा करत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच भूमिपूजन केलं. ...

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी - Marathi News | Increase the time of hotel, restaurants in the state Demand for organization to the cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे संघटनेची मागणी

Hotel, Restaurant Timings : कोरोनाकाळात लावलेल्या निर्बंधामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केली मागणी. ...

Uddhav Thackeray: भाजपा खासदाराने मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; हे आहे कारण...  - Marathi News | BJP MP Gopal Shetty thanked Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा खासदाराने मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; हे आहे कारण... 

BJP MP Gopal Shetty: एआरएचे काम  गतिमान पद्धतीने चालण्यासाठी आणि गरिबांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्यासाठी  झोपडपट्टी पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करू नये, अशी मागणी त्यांनी केली. ...

शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी - Marathi News | shiv sena mp bhavana gawali not get chance to CM Uddhav Thackeray at varsha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना खासदाराला 'वर्षा'वर नो एंट्री? अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही; ताटकळून माघारी

अर्धा तास ताटकळत थांबूनही शिवसेना पक्षप्रमुखांची भेट नाही; खासदार वर्षावरून माघारी ...

CBIचं समन्स, सरकार अडचणीत? CBI summons chief secretary, DGP in Anil Deshmukh case - Marathi News | CBI summons, government in trouble? CBI summons chief secretary, DGP in Anil Deshmukh case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :CBIचं समन्स, सरकार अडचणीत? CBI summons chief secretary, DGP in Anil Deshmukh case

मुख्य सचिवांना CBIचा समन्स, सरकार अडचणीत? CBI summons chief secretary, DGP in Anil Deshmukh case ...