Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Devendra Fadnavis: तुम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं तर तुमच्याकडे रावते, देसाई यांच्यासारखे नेते होते, त्यांना मुख्यमंत्री का केलं नाही, फडणवीसांचा सवाल. ...
Uddhav Thackeray News: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याचे भाषण झाले नाही. त्याऐवजी मुंबईसाठी शिवसेनेने काय करून दाखवले, याची चित्रफीत दाखवण्यात आली. ...
Shiv Sena Dussehra Melawa: तुम्ही अंगावर येत असाल तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे; पण मर्दासारखे लढा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सच्या मागे लपून वार का करता? हिंमत असेल तर माझे सरकार पाडून दाखवा ...