लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद - Marathi News | thackeray group senior leader chandrakant khaire an appeal to party worker to do not go anywhere and do not leave uddhav thackeray side | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Thackeray Group Chandrakant Khaire News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका जिंकू, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. ...

नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया - Marathi News | Uddhav Sena's self-reliance from Nagpur to Mumbai; Discuss first, Congress reacts strongly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया

राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. ...

उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..." - Marathi News | Shiv Sena Minister Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray and gives advice to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, फडणवीसांच्या विधानावर शिंदेसेनेचा सल्ला; "आज ते तुमच्याशी..."

जे विचारधारा सोडून आता पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीसांनीही थोडा विचार करावा असं पाटलांनी सांगितले.  ...

दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे - Marathi News | Congress suffers setback from allies in Delhi battleground! Rahul Gandhi alone; allies with AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रणांगणात काँग्रेसला मित्रांचा धक्का! राहुल गांधी एकाकी; मित्रपक्ष ‘आप’कडे

इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा 'आप'ला पाठिंबा जाहीर ...

"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | MP Sanjay Raut has said that we will contest the municipal elections on our own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"; महापालिका निवडणुकींबाबत संजय राऊतांची घोषणा

महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे ...

बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका - Marathi News | No need for a battle of credit over Balasaheb Thackeray memorial Uddhav Thackeray position in the press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको; उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भूमिका

शिवाजीपार्क येथील जुन्या महापौर बंगल्याच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करण्यात येत आहे ...

राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Raj Thackeray or Uddhav Thackeray?; CM Devendra Fadnavis answer in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

विधानसभा निवडणूक निकालानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती ...

"सन्मान नाही, दुजाभाव केला.."; गटबाजीला कंटाळून ठाकरेंच्या २ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | 2 corporators of Uddhav Thackeray group from Dharashiv join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सन्मान नाही, दुजाभाव केला.."; गटबाजीला कंटाळून ठाकरेंच्या २ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ...