लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल; नवाब मलिकांची पाठराखण - Marathi News | Maharashtra Budget Session: CM Uddhav Thackeray Targeted BJP over Demand of Nawab Malik Resigned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल; नवाब मलिकांची पाठराखण

अफजल गुरूला फाशी देऊ नका असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विचारांची माणसं तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी भाजपावर लगावला. ...

Video : आमदारांना घरं देण्याचा निर्णय झाल्यास हायकोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान - Marathi News | If it is decided to give houses to MLAs, they will go to the High Court, challenging to the decision of the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : आमदारांना घरं देण्याचा निर्णय झाल्यास हायकोर्टात जाणार, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान

Free Houses to MLA : वकील नितीन सातपुते यांनी देखील या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.  ...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Police arrested the Maratha brothers who were going for agitation at the CM Uddhav Thackeray Varsha Bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आरक्षणाबाबत सरकारचा फसवेगिरीमुळे निवेदनात गाजराचे फोटो देण्यात येणार होते. ...

Chandrakant Patil: “सरकार पडेल या भीतीने आमदारांना घराचे आमीष”; चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | chandrakant patil criticised maha vikas aghadi thackeray govt over mhada houses to mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकार पडेल या भीतीने आमदारांना घराचे आमीष”; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil: माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोतांसारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरे आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना निरोप; कधीही कॉल करा, पण सावंतवाडीतून बोलतोय सांगा - Marathi News | Uddhav Thackeray Called to Narayan Rane; Call anytime, but say speaking from Sawantwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना निरोप; तुमचा फोन घेईन, कधीही कॉल करा, पण...

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे ...

Raju Patil : "आमदारांना मोफत घरे कशासाठी? त्यापेक्षा..."; मनसेच्या आमदाराचा ठाकरे सरकारला 'कामाचा' सल्ला - Marathi News | MNS Raju Patil slams Thackeray Government Over 300 rural legislators to get free flats in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमदारांना मोफत घरे कशासाठी? त्यापेक्षा..."; मनसेच्या आमदाराचा ठाकरे सरकारला 'कामाचा' सल्ला

MNS Raju Patil And Thackeray Government : राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमदारांना मोफत घरे कशासाठी?" असं म्हणत निशाणा साधला आहे. ...

Uddhav Thackeray: ...म्हणून आमदारांना मोफत घरं देताय का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मनसेचा तीव्र संताप - Marathi News | Uddhav Thackeray: ... so give free houses to MLAs? MNS Sandeep Deshpande angry over decision of Chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून आमदारांना मोफत घरं देताय का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मनसेचा तीव्र संताप

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला ...

एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक - Marathi News | cm uddhav thackeray praises eknath shinde jitendra awhad balasaheb thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही, तर जे बोलतो ते करून दाखविणारे सरकार; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं ...