लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’ जो सगळ्यांवर भारी; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Devendra Fadnavis criticized CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडे ‘टोमणे बॉम्ब’,जो सगळ्यांवर भारी; फडणवीसांनी उडवली खिल्ली

ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचे उत्तर नाही. २४ महिन्यात ३६ मालमत्ता कशा यशवंत जाधव यांनी कशा कमावल्या त्याचे उत्तर नाही. अशा विविध मुद्द्यांवर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत सभात्याग केला. ...

Maharashtra assembly session 2022: मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील घणाघाती भाषणानंतर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray's big statement after the scathing speech of the Chief Minister in the Legislative Assembly, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील घणाघाती भाषणानंतर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra assembly session 2022: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या घणाघाती भाषणानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र हा कधीही झुकणार नाही, असेही Aditya Thackeray यांनी ठामपणे सांगितले. ...

Live: उद्धव ठाकरे पुन्हा बोलणार...विधानसभेतून LIVE | CM Uddhav Thackeray Live | Shivsena - Marathi News | Live: Uddhav Thackeray will speak again ... LIVE from Vidhan Sabha CM Uddhav Thackeray Live | Shivsena | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Live: उद्धव ठाकरे पुन्हा बोलणार...विधानसभेतून LIVE | CM Uddhav Thackeray Live | Shivsena

Live: उद्धव ठाकरे पुन्हा बोलणार...विधानसभेतून LIVE | CM Uddhav Thackeray Live | Shivsena ...

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Vidhansabha | Maharashtra Assembly Session Live | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण ...

Uddhav Thackeray: विधानसभेत उद्धव ठाकरे संतापले; “पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर..." - Marathi News | Maharashtra Budget Session: Uddhav Thackeray angry against BJP in Assembly; Said Put me in jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत उद्धव ठाकरे संतापले; “पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर..."

Maharashtra Budget Session: सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात असा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ...

"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला - Marathi News | Ajit Pawar statement made people laugh in vidhan sabha about corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

मुख्यमंत्र्यांचा विधानसभेतून विरोधकांवर चौफेर हल्लाबोल, प्रत्येक आरोपाला दिलं असं प्रत्युत्तर, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे   - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray's scathing attack on the opposition from the Legislative Assembly, response to every allegation, important points in the speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल,प्रत्येक आरोपाला दिलं प्रत्युत्तर, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra assembly session 2022: विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना Uddhav Thackeray यांनी चोख प्रत्युत्तर दिले.  ...

"मी तुमच्यासोबत येतो, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाजपा नेत्यांना थेट सांगितलं! - Marathi News | I will come with you take me to jail Chief Minister Uddhav Thackeray attacks BJP leaders maharashtra Assembly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी तुमच्यासोबत येतो, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाजपा नेत्यांना थेट सांगितलं!

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहाला संबोधित करताना भाजपा नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...