लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
माझे सहकारी उत्तम काम करताहेत, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी चुकीची : उद्धव ठाकरे - Marathi News | My colleagues are doing a good job, the news that they are angry with the Home Minister is wrong : Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझे सहकारी उत्तम काम करताहेत, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याची बातमी चुकीची : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ...

News & Views Live: मुख्यमंत्री म्हणतात... 'आमचं चांगलं चाललंय' | Uddhav Thackeray | Shivsena vs BJP - Marathi News | News & Views Live: CM says ... 'We are doing well' | Uddhav Thackeray | Shivsena vs BJP | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: मुख्यमंत्री म्हणतात... 'आमचं चांगलं चाललंय' | Uddhav Thackeray | Shivsena vs BJP

News & Views Live: मुख्यमंत्री म्हणतात... 'आमचं चांगलं चाललंय' | Uddhav Thackeray | Shivsena vs BJP ...

काम केलंय, मुंबईनं पाहिलंय; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, मेट्रो उद्धाटनाआधीच झळकले बॅनर्स - Marathi News | Even before the inauguration of Metro, BJP has put up banners in the city and criticized Shiv Sena and CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम केलंय, मुंबईनं पाहिलंय; मेट्रो उद्धाटनाआधीच भाजपानं शिवसेनेला डिवचलं

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) मुंबईतील मेट्रो २ अ, मेट्रो ७ या मार्गाचं उद्धाटन करणार आहे. ...

भविष्यात उद्धव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते; भाजपचा हल्लाबोल - Marathi News | In future, it may be time for Uddhav Thackeray to hold a cabinet meeting in jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्यात उद्धव ठाकरेंना तुरुंगात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची वेळ येऊ शकते; भाजपचा हल्लाबोल

या सरकारपासून लाेकांना सुटका हवी आहे. या षडयंत्री सरकारमधील काही मंत्री तुरुंगात गेले असून काही जण जातील ...

संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच - Marathi News | How far will the Shiv Sena MLAs go? There will be a discussion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - आमदारांची खदखद कुठपर्यंत जाईल? चर्चा तर होणारच

गालातल्या गालात हसणाऱ्या राष्ट्रवादीवाल्यांमुळे शिवसेनेचे आमदार चिडले आहेत, काँग्रेसचे आमदारही सोनिया गांधींकडे दाद मागायला निघाले आहेत. ...

Maharashtra Ready Reckoner Rate 2022: घर घेणं महागणार! राज्यात 'रेडी रेकनर'च्या दरात सरासरी ८.८० टक्के वाढ - Marathi News | Maharashtra Ready Reckoner Rate 2022 Buying a house will be expensive Ready Reckoner rates in the state increase by an average of 8 80 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घर घेणं महागणार! राज्यात 'रेडी रेकनर'च्या दरात सरासरी ८.८० टक्के वाढ

नवं घर घेण्याचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून रेडी रेकनरचे नवे दर जारी केले असून यावेळी राज्यात सरासरी ८.८० टक्के दरवाढ झाली आहे. ...

उद्याच रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल! ११ हजार नव्या भरतीचं टेंडर तयार, ठाकरे सरकारचा ST कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा - Marathi News | msrtc strike anil parab gives last warning to employees to join duty from tomorrow Tender for 11000 new recruits ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्याच रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल! ११ हजार नव्या भरतीचं टेंडर तयार', ST कर्मचाऱ्यांना इशारा!

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी लावून धरलेल्या महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...

CM Uddhav Thackeray : गुढीपाडव्यापासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मास्क सक्ती नाही, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन - Marathi News | Corona restrictions lifted in Maharashtra, no compulsion to wear masks, CM Uddhav Thackeray appeals to Maharashtra to abide by health rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! "गुढीपाडव्यापासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मास्क सक्ती नाही, पण.."

CM Uddhav Thackeray : नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत ...