लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन - Marathi News | Such is the 'Marathi Bhasha Bhavan' charni raod marin drive, inaugurated by the Chief Minister uddhav thackarey | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. ...

उद्धव ठाकरे नुसते बोलू नका, काहीतरी कारवाई करा- किरीट सोमय्या - Marathi News | cm uddhav thackeray dont just talk do something said kirit somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरे नुसते बोलू नका, काहीतरी कारवाई करा- किरीट सोमय्या

बोलणे बंद करावे व कारवाई करायला सुरुवात करावी.... ...

मराठी माणूस एकजूट राहावा यासाठी शिवसेनेची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Establishment of Shiv Sena to keep Marathi people united - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी माणूस एकजूट राहावा यासाठी शिवसेनेची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आनंदीबाई नी ध चा मा केला आणि इतिहास घडला. आज माञ काही महाभागांनी देश सेवा विसरून केवळ लाटण्याचा प्रयत्न केला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...

मेट्रो उद्धाटनाचं देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण नाही; मेट्रोचं श्रेय भाजपाचं, खासदाराचा टोला - Marathi News | Devendra Fadnavis is not invited to Metro inauguration; Metro's credit goes to BJP, MP Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो उद्धाटनाचं फडणवीसांना निमंत्रण नाही; भाजपानं खासदार संतापले

देवेंद्र फडणवीस यांच एक ट्विट होतय व्हायरल होत आहे. २०१८ ला देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम आधीच पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. ...

विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहखातं हवं; भाजपा नेत्याचा आरोप - Marathi News | Shiv Sena needs Home Department to take action against opposition leaders; BJP leader accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेला गृहखातं हवं"

हे कसलं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. विकास सोडून फक्त द्वेषाच राजकारण सुरू झालंय असा आरोप भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला. ...

मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची प्रदीर्घ बैठक संपली; भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | The long meeting between the CM Uddhav Thackeray and the Home Minister Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृह विभागाकडून कुठली कमतरता होत असेल तर..."; गृहमंत्र्यांची स्पष्ट कबुली

आज संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...

गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका, हा सल्ला मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता : चंद्रकांत पाटील - Marathi News | Don't give the post of Home Minister to NCP, this advice was already given to the Chief Minister says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ नका, हा सल्ला मुख्यमंत्र्यांना आधीच दिला होता : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : गृहखात्याच्या कारभारावरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेना उधान आले आहे. दरम्यानच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ... ...

उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भूमिका - Marathi News | Uddhav Thackeray should take over the Home Ministry; opinion of Shiv Sena leader Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रालय स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची भूमिका

राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केद्रांतील विविध संस्था कडक कारवाई करत आहेत. यामुळे भाजपला जशासतसे उत्तर द्यावे अशी शिवसैनिकांची भावना आहे. ...