शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'गद्दार गेले म्हणून हिरे आले'; अद्वैय पाटलांच्या प्रवेशानंतर ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा

धाराशिव : शरद पवारांविषयी माझं मत कायम,पण..; प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : भाजपमध्ये व्यक्तीस्वातंत्र्य नाही, काय बोलयचं हे सांगायला काळी टोपी घरी येते

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंबद्दल आदर, मात्र आता गौप्यस्फोट करावाच लागेल; दीपक केसरकरांचा इशारा

मुंबई : उद्धव ठाकरे कट्टर हिंदुत्त्ववादी, मग वंचितसोबत युती कशी? शिंदेंच्या आमदाराचा सवाल

ठाणे : आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : मी ते कधीच विसरणार नाही, अन्...; मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे-सुप्रिया सुळेंना इशारा

महाराष्ट्र : 'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : लोकसभेची आज निवडणूक झाल्यास भाजपा-शिंदे गटाला मोठा धक्का; सर्व्हेक्षण काय सांगतं पाहा...

ठाणे : आमचं सरकार नसतं तर दहिहंडी, गणपती हे सण साजरेच झाले नसते