शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेलं...तरी 'ठाकरे' खंबीर, नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; 'मास्टरप्लान' तयार! 

मुंबई : मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती करणार होतो, पण; कोश्यारींचा गौप्यस्फोट

मुंबई : आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे...; भरत गोगावलेंचं मोठं विधान

मुंबई : चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?

राष्ट्रीय : शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; उद्धव ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले..

मुंबई : विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय?

मुंबई : '...तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल'; उल्हास बापट यांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : Sanjay Raut: उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षांशी बोलणी सुरू, एकजूट व्हावच लागेल; संजय राऊतांचं सुतोवाच! 

मुंबई : पक्ष आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरेंना पंकजा मुंडेंचा फोन, केलं सूचक विधान, म्हणाल्या...