शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सिंधुदूर्ग : Sindhudurg News: मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, वातावरण तंग 

पुणे : तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवलं; चंद्रकांत पाटलांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर

पुणे : एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

नाशिक : Shubhangi Patil: झाशीच्या राणीसारखं लढणार, शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही; शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया 

महाराष्ट्र : मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मात्र इन्कार

राष्ट्रीय : Bullet Train: “बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

मुंबई : वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

मुंबई : त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही, हिंमत असेल तर विकासावर बोला..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनिल परब कट-कारस्थाने करतात”; रवी राणांचा मोठा आरोप

महाराष्ट्र : सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटांनी दिली लेखी परीक्षा, निकाल बाकी