शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना ठाकरेंची अन् NCP शरद पवारांची...; भाजपा मंत्र्यांचं विधान, शिंदे-अजितदादांना धक्का?

मुंबई : विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका

राष्ट्रीय : संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला

मुंबई : दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस

पुणे : कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

संपादकीय : कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र?

महाराष्ट्र : सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा...; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

पुणे : उबाठा आणि संजय राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करताहेत; नवनाथ बन यांची टीका