Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BMC Election Seat Sharing: दादरमधील तिढा असलेल्या दोन प्रभागांपैकी प्रत्येकी एक प्रभाग दोन्ही पक्षांना मिळाला आहे. तर पेच निर्माण झालेल्या शिवडीतील तीनपैकी उद्धवसेना २ तर १ प्रभाग मनसेला मिळाला आहे. ...
Sanjay Raut News: जागावाटपावरून ठाकरे बंधूंमध्ये कोणताही विसंवाद नाही. दोन्ही पक्षाच्या युती घोषणेबाबत कुणी चिंता करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
BMC Election 2026: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जागावाटपही जाहीर केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज ठाकरेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ...
१९ वर्षांनंतर वरळीच्या ज्या एनएससीआय डोमच्या मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याच मंचावर आज, मंगळवारी युतीची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...
Maharashtra Nagar Parishad Election Results: भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला तरी काही ठिकाणी त्यांना फटके बसले. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी ताकद दाखविली, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पुढे जाताना मागचा विचार करावाच लागणार आहे. ...