लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर - Marathi News | Will Sharad Pawar NCP join Uddhav and Raj Thackeray brothers alliance?; Inside story from the meeting revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर

मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. ...

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली - Marathi News | High Court gives relief to Uddhav Thackeray in disproportionate assets case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली

ठाकरे  यांच्याकडे मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, त्यांनी व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केले नाहीत. त्यामुळे सीबीआय किंवा ईडीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. ...

महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार - Marathi News | Municipal Elections: Bhaubandh experiment begins in Mumbai today; Pawar uncle and nephews to meet in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार

पत्र परिषदेत ठाकरे बंधू हे युती करूनच लढणार असल्याची ग्वाही देतील पण त्यांच्यापैकी मुंबईसह कुठल्या महापालिकेत कोणत्या  जागा लढणार याविषयी सांगणार नाहीत. ...

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election: The moment has come for the Thackeray brothers' alliance, the announcement will be made on Wednesday from Hotel Blue Sea in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर

Mumbai Municipal Corporation Election:उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होणार? याबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मुंबईतील मराठी माणसाला उत्सुकता होती. अखेरीस ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...

ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान - Marathi News | sandeep deshpande big statement thackeray brothers together alliance announcement soon but will mns get satisfactory seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान

MNS Sandeep Deshpande PC News: मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. ...

'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार - Marathi News | 'Thackeray brothers united for percentage in Mumbai Municipal Corporation!'; Sanjay Shirsat's sharp attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मुंबई महापालिकेतील टक्केवारीसाठी ठाकरे बंधू एकत्र!'; संजय शिरसाटांचा घणाघाती प्रहार

ज्यांचा जीव फक्त 'टक्केवारी'त अडकलाय, त्यांना जनतेची काय काळजी? ...

MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ - Marathi News | MNS Shiv Sena UBT Alliance: Thackeray brothers' alliance announcement postponed at the right time, Sanjay Raut announces new timing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ

MNS Shiv Sena UBT Alliance News: मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची घोषणा टळली. मंगळवारी ही घोषणा केली जाणार होती, पण आता बुधवारी जागावाटप आणि युतीची घोषणा होणार आहे.  ...

दोघे भाऊ काय बोलतात हे लवकरच कळेल...! आदित्य ठाकरे : विक्रोळीत उद्धवसेनेचा निर्धार मेळावा - Marathi News | We will soon know what the two brothers are talking about...! Aditya Thackeray: Uddhav Sena's determination rally in Vikhroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोघे भाऊ काय बोलतात हे लवकरच कळेल...! आदित्य ठाकरे : विक्रोळीत उद्धवसेनेचा निर्धार मेळावा

आ. सुनील राऊत यांनी कांजूरमध्ये निर्धार मेळावा घेतला. त्याला आदित्य ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. ...