Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Raj Thackeray -Uddhav Thackeray Alliance: जे निवडणूक लढवणार आहेत त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
Raj Thackeray -Uddhav Thackeray Alliance: आता जर चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल. तुटू नको, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी युतीच्या घोषणेवेळी मराठी माणसांना केले. ...
Raj-Uddhav Thackeray at Shivatiirth: दोन्ही बंधू एकत्रितपणे एकाच वाहनातून प्रवास करत होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्रित अभिवादन केले. ...
२५ वर्ष या शहराचा महापौर असताना तुमचे इथल्या अवस्थेकडे लक्ष दिले नाही. देवेंद्र फडणवीस सरकार २०१४ साली महाराष्ट्रात आले तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला असं बावनकुळे यांनी सांगितले. ...
Shiv Sena UBT MNS Alliance PC: या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्रित अभिवादन करून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे ...