शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : अदानीला प्रश्न, उत्तर चमच्यांचे, उद्धव ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

नागपूर : उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई : धारावी प्रकल्पाबाबत मविआला आत्ताच का जाग आली?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : उद्धव ठाकरे अदानींच्या खासगी विमानाचा वापर फुकट करतात; मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबई : बिल्डरांना १२,००० कोटींचा प्रिमीयम कुणी माफ केला?; भाजपाचा ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : धारावी पुनर्विकासात देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई : टीडीआर, एफएसआयचे हिशोब उद्धव ठाकरेंनाच चांगले कळतात, प्रवीण दरेकर यांचा टोला

मुंबई : ...ते पाप देवेंद्र फडणवीस यांचं आहे; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई : वर्षाताई, नशीब तुमची महुआ मोईत्रा केली नाही, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला