शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता...; शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By मंगेश व्यवहारे | Published: December 18, 2023 12:30 PM

सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण हे नाशिकचा प्रत्येक माणूस जाणतो, असा थेट आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी केला.

नागपूर : मुंबईत १९९३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार दाउद अब्राहिमचा राइट हॅण्ड असलेला सलीम कुत्ता याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगतोय. अशा परिस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेता सुधाकर बडगुजर फार्म हाउसवर सलीम कुत्ताच्या नावाने पार्टी करतोय, या देशद्रोह्यांची मागणी शिंदे गटाच्या आमदारांनी सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर केली. उबाठाचा नवा नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता... अशी नारेबाजी करत आमदारांनी परिसर दणाणून सोडला. 

सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण हे नाशिकचा प्रत्येक माणूस जाणतो, असा थेट आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी केला. या देशद्रोह्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. बडगुजर हा सलीम कुत्ताला फायनान्स करतो. हे देशद्रोह्यांचे उदात्तीकरण आहे, असेदेखील भुसे म्हणाले. दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याची हत्या १९९८मध्ये झाल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना भुसे म्हणाले,‘सलीम कुत्ता मेला असेल तर त्याच्या नावाने नाशिक जेलमध्ये शिक्षा कोण भोगतोय, याचीदेखील चौकशी झालीच पाहिजे.’ या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांची भेट घेण्या असल्याचे दादा भुसे म्हणाले. यावेळी आंदोलनात भरत गोगवले, संतोष बांगर, दिलीप लांडे, श्रीनिवास वंगा, मंजुळा गावित, यामिनी जाधव, गीता जैन आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे