शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : आजचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे, संजय राऊतांची जोरदार टीका

मुंबई : आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; शिंदे-ठाकरेंना दिलासा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; त्यांचाच व्हीप वैध, आमदार पात्र

हिंगोली : 'गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडविला'; निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

महाराष्ट्र : ठाकरे गटाला पहिला झटका! शिवसेनेची १९९९ चीच घटना खरी; नार्वेकरांनी सांगितले कारण

महाराष्ट्र : राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी

महाराष्ट्र : महाफैसला! काऊंट डाऊन सुरू; आमदार अपात्रता निकालाचं Live प्रक्षेपण पाहता येणार 

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा निकाल दोन दिवसांपूर्वीच निश्चित झालाय, तो आमच्याविरोधात लागणार’’, वैभव नाईक यांचा आरोप 

महाराष्ट्र : ...तर दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र ठरवले जाणार; निकालाआधी कायदा अभ्यासकांनी वर्तवला अंदाज

महाराष्ट्र : 'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया