लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार? - Marathi News | Special Article: 'Deva' or 'Bhau'? - Where will Raj Thackeray go? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?

Raj Thackeray Politics: एका ठाकरेंचा पत्ता कापायला भाजपला दुसरे ठाकरे हवे असतील. राज यांच्या इलेक्टिव्ह मेरिटपेक्षा त्यांच्या न्यूसन्स व्हॅल्यूबाबत भाजप अलर्ट दिसत आहे. ...

मुंबईच्या २२७ वॉर्डांची जबाबदारी सहा नेते आणि १२ उपनेत्यांवर, उद्धवसेनेचा ‘प्लॅन बी’देखील तयार, स्वबळाची चाचपणी - Marathi News | The responsibility of Mumbai's 227 wards lies with six leaders and 12 deputy leaders, Shiv Sena UBT's 'Plan B' is also ready, a test of self-strength | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या २२७ वॉर्डांची जबाबदारी सहा नेते आणि १२ उपनेत्यांवर, उद्धवसेनेचा ‘प्लॅन बी’देखील तयार

Mumbai Municipal Corporation Election: ...

राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले? - Marathi News | Raj-Fadnavis met, increasing the tension of the opposition What did congress leader Nana Patole say about this meeting on the eve of the municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

"यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे..." ...

देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले...  - Marathi News | Even after Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting, Uddhav Sena leaders are positive about alliance with MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

मुख्यमंत्र्‍यांना जर कुणी भेटले असेल तर त्यात वावगं काय असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ...

मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण - Marathi News | MNS President Raj Thackeray and CM Devendra Fadnavis meet at the Taj Lands End in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण

मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. ...

आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले - Marathi News | Now only the Thackeray brand will work! For the first time, uncle Raj Thackeray and nephew Aaditya Thackeray appeared on the same banner outside Shiv Sena Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले

या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँडच चालणार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. ...

उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले, रामदास कदम यांनी लगावला टोला - Marathi News | Uddhav Thackeray is now left with only three of us Ramdas Kadam's criticism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खरा ठाकरे ब्रँड, खरी शिवसेना आमच्याकडेच : रामदास कदम

ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता धूसर ...

त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले? - Marathi News | Raj Thackeray open Letter to MNS party workers request not to come shivatirtha on birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?

Raj Thackeray open letter: सध्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला आहे. ...