शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का; शहरप्रमुखासह ३५ पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

सिंधुदूर्ग : करूळ घाटातून आठ दिवसांत एकेरी वाहतूक सुरू करा, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

महाराष्ट्र : सुषमा अंधारे, विनायक राऊतांवर गंभीर आरोप; बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'

मुंबई : दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना...; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

मुंबई : शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई, पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करणार?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे पक्ष चालवतात की संजय राऊत?; जिल्हाप्रमुखाचा थेट सवाल, प्रकरण काय? 

मुंबई : मुंबईत ९० च्या दशकासारखा दहशत माजवण्याचा प्रयत्न; ठाकरे गटाच्या खासदार संतापल्या

मुंबई : महायुतीत चौथ्या माणसाला जागा नाही; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, आम्ही तुमच्या दारात...