शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; अजूनही ७२ तास...

कोल्हापूर : Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...

सिंधुदूर्ग : Sindhudurg-Sawantwadi Nagar Parishad Election Result 2025: सावंतवाडीत उध्दवसेना, काँग्रेसने खाते उघडले; भाजप चार जागांवर आघाडीवर 

कोल्हापूर : Kolhapur-Kagal Nagar Parishad Election Result 2025: कागलमध्ये निकालापुर्वीच विजयाचे फलक, उद्धव ठाकरे गटाची तक्रार

मुंबई : हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर...; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले

महाराष्ट्र : कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?

पुणे : ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय

मुंबई : उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 

मुंबई : मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 

नागपूर : उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू