लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, फोटो

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम - Marathi News | Hug Day: Accusations against each other in politics - When transplant leaders hug each other, everyone is shocked | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

हे आहेत राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदार! - Marathi News | These are the top five richest MPs in the state! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :हे आहेत राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदार!

सातारचे बाळासाहेब तर मुंबईचे मोदी; पहा प्रचारावेळचे काही आगळेवेगळे फोटो - Marathi News | Balasaheb of Satara; Modi from Mumbai; Take a look at some unexpected photos during the Lok Sabha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारचे बाळासाहेब तर मुंबईचे मोदी; पहा प्रचारावेळचे काही आगळेवेगळे फोटो

अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट - Marathi News | Udayanraje meet to Akshay Kumar | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :अभिनेता अक्षयकुमारसोबत उदयनराजेंची गळाभेट