लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे - Marathi News | Lok Sabha Election 2019 Udayanraje strongly criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...

Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात - Marathi News | Lok Sabha Election 2019: Udayan Raje in Swakhiya Chakra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: उदयनराजे स्वकीयांच्या चक्रव्यूहात

राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका गुलदस्त्यात; काँग्रेस नेत्यांचाही सावध पवित्रा ...

उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार - Marathi News | Third-party candidates against Udayan Raj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या विरोधात तृतीयपंथीय उमेदवार

किन्नरांच्या दुर्लक्षित प्रश्नांसाठी प्रशांत वारकर उतरणार मैदानात ...

देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे  - Marathi News | Don't know about nation, but its confirm i will win Satara - Udayanraje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे 

मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपलं समाजकार्य सुरूच आहे. समुद्राची लाट वगळता मला कोणतीच लाट माहित नाही असं खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. ...

साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित - Marathi News | Udayan Rajen's nomination from Satara is fixed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित

शरद पवार म्हणाले, राजाला साथ द्या ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019 - Marathi News | Top 10 news in the state - March 9 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 मार्च 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह - Marathi News | shivendraraja and udayanraje meet in mumbai, sharad pawar compromise on issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजाला साथ द्या'... शरद पवारांनी पुन्हा एकदा घडवून आणला उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा तह

उदयनराजे भोसले यांनी पाच वर्षांत पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच काही आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अद्यापही व्हायचा आहे. ...

उदयनराजेंच्या पारड्यात राष्ट्रवादीचे माप!,उमेदवारी निश्चित - Marathi News |  NCP's measure in Udayan Rajen's pardon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंच्या पारड्यात राष्ट्रवादीचे माप!,उमेदवारी निश्चित

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे माप पुन्हा एकदा विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याच पारड्यात टाकले. त्यामुळे झाले गेले विसरुन जावे...पुढे-पुढे चालावे, असा संदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद ...