लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण... - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP Amol Kolhe Slams BJP Goverment Of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा धोतर का नेसत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. ...

Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Udayan Raje will lose by 2 lakh votes in Satara Lok Sabha polls Says Prithiviraj Chavhan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार'

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. ...

'स्वार्थासाठी एका मतानं वाजपेयींच सरकार पाडलं', उदयनराजेंची पवारांवर टीका - Marathi News | Udayan Raje criticizes Sharad Pawar for 'a vote for selfishness' in vajpeyi government 1996 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्वार्थासाठी एका मतानं वाजपेयींच सरकार पाडलं', उदयनराजेंची पवारांवर टीका

सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून भगवा झेंडा दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचं काम याच भूमितून झाल्याचं अमित शहांनी म्हटलं. ...

... म्हणून उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला, अमित शहांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... So UdayanRaje bhosale entered BJP, Amit Shah said politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला, अमित शहांनी सांगितलं राज'कारण'

आपल्या भाषणाची सुरुवातच जय भवानी-जय शिवाजी म्हणून केली. ...

Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा  - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi on October 17 to campaign for Udayan Raje There will be 9 Sabha in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा 

स्मृती इराणी यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. ...

छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या हस्ते साताऱ्यात शाही सीमोल्लंघन सोहळा रंगला - Marathi News | Chhatrapati Udayan Raje Bhosale holds royal seminar ceremony in Satara | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या हस्ते साताऱ्यात शाही सीमोल्लंघन सोहळा रंगला

जलमंदिर पॅलेस निवासस्थानी विजयादशमीनिमित्त शाही सीमोल्लंघन सोहळा पार पडला. ...

Maharashtra Election 2019: आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट; उदयनराजेंनी केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Election 2019: Udayan Raje Criticized NCP MLa Shashikant Shinde at Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019: आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट; उदयनराजेंनी केला मोठा गौप्यस्फोट

सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे विधान काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे ...

उदयनराजेंना ऑस्कर द्या : रामराजे नाईक निंबाळकर - Marathi News | Give Oscar to Udayan Rajan: Ram Raje Naik Nimbalkar | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना ऑस्कर द्या : रामराजे नाईक निंबाळकर

साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच आज उदयनराजेंना ऑस्कर अवॅार्ड द्या असं विधान  रामराजे ... ...