लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजे-नरेंद्र पाटलांनी जलमंदिरमध्ये घेतला मिसळपावचा आस्वाद, ठसका लागला सुरूचीत - Marathi News | Udayanraje Bhosle-Narendra Patil-Shivedrasinhraje Bhosle jointly enjoyed Misal Pav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे-नरेंद्र पाटलांनी जलमंदिरमध्ये घेतला मिसळपावचा आस्वाद, ठसका लागला सुरूचीत

नरेंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा राजेंचा मिसळपावचा पाहुणचार घेतला. ...

'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी - Marathi News | MP Udayanraje has demanded that Afzal Khan's grave should be opened for tourism. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'इतिहास जिवंत कसा राहणार?, कबर पर्यटनासाठी खुली करा'; उदयनराजेंची मागणी

अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं. ...

साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू - Marathi News | Firing on Udayanaraje supporter in Satara injured admitted in hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून घटना; जखमीवर उपचार सुरू

खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. ...

'आम्ही दोघेही भाऊ कट्टर आहोत, आमचं ट्युनिंग नेहमी जुळतं'; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has warned from the films Har Har Mahadev and Vedat Marathe Veer Daudale Saat. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही दोघेही भाऊ कट्टर आहोत, आमचं ट्युनिंग नेहमी जुळतं'; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

चित्रपटाच्या अगोदर आमची नावे टाकली आहेत की, आमचा पाठिंबा आहे. परंतु, आम्हाला त्याविषयी माहितच नाही. मी त्याविरोधात कारवाई करायला लावणार आहे. असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ...

"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा" - Marathi News | "Now change the name of Rayat Education Institute to Pawar Education Institute", Says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा"

खासदार उदयनराजेंनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका ...

ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला - Marathi News | Demand for rent for Grade Separator Horror Show, Shivendrasinhraje Bhosale criticism of Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

काहीही गरज नसताना लाखो रुपये खर्च करून सातारकरांच्या माथी हा ग्रेड सेपरेटर मारण्यात आला आहे. ...

'कडेलोट' टीकेवरून दोन्ही राजे आमनेसामने; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये वाद रंगला - Marathi News | criticism between BJP MP Udayanaraje Bhosale and BJP MLA Shivendraraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कडेलोट' टीकेवरून दोन्ही राजे आमनेसामने; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये वाद रंगला

बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले हे भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचा सातारकर दिशा दाखवतील अशी टीका आमदार शिवेंद्रराजेंवर केली होती. ...

..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र - Marathi News | MP Udayanraje Bhosale criticism of MLA Shivendra Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र

'तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून ऐतं व काम न करता मिळालं' ...