लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान गांभीर्याने विचार करतील: खासदार उदयनराजे भोसले  - Marathi News | mp udayanraje bhosale said that pm modi will consider governor bhagat singh koshyari statement seriously | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यपालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान गांभीर्याने विचार करतील: खासदार उदयनराजे भोसले 

नवी दिल्ली येथील भेटीत पंतप्रधानांसमवेत २५ मिनिटे चर्चा ...

कल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान - Marathi News | Kalpana Raje Bhosle saved puppy was given life at two o'clock in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्पना राजे भोसले यांनी जपली भूतदया; रात्री दोन वाजता दिले कुत्र्याच्या पिलाला जीवदान

भूतदया दाखवून समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला... ...

मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारणार नाही, उदयनराजेंनी दिली माहिती - Marathi News | No excessive rent shall be levied on income, Information given by Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारणार नाही, उदयनराजेंनी दिली माहिती

कोणावरही अवाजवी कर लादला जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेणार ...

राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला - Marathi News | Protest in Delhi for the transfer of Governor, Shivendrasimharaje Bhosale advice to Udayanaraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यपालांच्या बदलीसाठी दिल्लीत आंदोलन करा, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

कोणतीही व्यक्ती असो किंवा राजकीय पक्ष प्रत्येकानेच महापुरुषांचा आदर राखायला हवा ...

...तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल; उदयनराजेंचं शिवछत्रपतींना पत्र - Marathi News | Letter written by MP Udayanaraje to Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल; उदयनराजेंचं शिवछत्रपतींना पत्र

आपल्यावर आमचा जेवढा हक्क आहे तेवढाच हक्क प्रत्येक मावळ्याचा आहे. मायमाऊलींचा हक्क आहे. वडिलधाऱ्यांचा आणि सर्वांचाच हक्क आहे ...

उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा! - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has thanked MP Chhatrapati Udayanaraje. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजेंची भूमिका अन् उद्धव ठाकरेंनीही मानले खास आभार; नेमकं काय म्हणाले, पाहा!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे आभार मानले आहेत. ...

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- आशिष शेलार - Marathi News | We do not agree with the Governor Bhagat Sing Koshyari statement; Right to protest to MP Udayanraje - MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही; उदयनराजेंना आंदोलन करण्याचा अधिकार- शेलार

उदयनराजेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी समर्थन केलं आहे. ...

उदयनराजेंची राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका; शिंदे गटातील आमदारानेही केलं समर्थन - Marathi News | MLA Sanjay Gaikwad has welcomed the stand taken by Chhatrapati Udayanraje against the Governor. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उदयनराजेंची राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका; शिंदे गटातील आमदारानेही केलं समर्थन

छत्रपती उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं स्वागत आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. ...