लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
"...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत"; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका - Marathi News | "...Now Pant has started appointing Chhatrapati"; Sanjay Raut's criticism of the royal family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत"; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका

संजय राऊतांच्या राजघराण्यावरील टीकेवर साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त करत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला - Marathi News | Be a little shy while talking about the royal family, MP Udayanraje Bhosle criticizes Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

ज्या घराण्याच्या जिवावर तुमचा पक्ष उभा आहे, त्यावर टीका करताना लाज तरी बाळगा ...

..अन्यथा कोयनेची वीज बंद करणार, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा - Marathi News | Otherwise Koyne electricity will be shut off, Udayanaraje Bhosle warned | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन्यथा कोयनेची वीज बंद करणार, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन ...

‘तेरे बिना जिया जाए ना’; उदयनराजेंनी खास शैलीत गाणं गात जिंकली सातारकरांची मने  - Marathi News | ‘Tere Bina Jiya Jaye Na’; Udayanraje Bhonsle won the hearts of Satarkar by singing in a special style | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘तेरे बिना जिया जाए ना’; उदयनराजेंनी खास शैलीत गाणं गात जिंकली सातारकरांची मने 

खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाकडून जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ...

Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Shiva Kaline Gaon festival will be organized on the fort of Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन

जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज.. ...

राजेशाही स्वागत; परफ्युम गिफ्ट अन् दिर्घायुष्याचे शुभाशिर्वाद! - Marathi News | A royal welcome; Perfume Gift and Wishes for Long Life; Amit Thackeray meeting with BJP MP Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजेशाही स्वागत; परफ्युम गिफ्ट अन् दिर्घायुष्याचे शुभाशिर्वाद!

सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ...

Amit Thackeray Udayanraje Bhosale: मनसेचे अमित राज ठाकरे साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या भेटीला, काय असेल कारण? पाहा Photos - Marathi News | Mns Amit Thackeray goodwill meeting with BJP MP Udayanraje Bhosale in Satara Political experts looks it important | Latest satara Photos at Lokmat.com

सातारा :अमित राज ठाकरे-उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा, काय असेल कारण? (Photos)

दोघांमध्ये विविध विषयांवर झाली सविस्तर चर्चा ...

Maharashtra Politics: छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले... - Marathi News | udayanraje bhosale reaction over ncp ajit pawar statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर? उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले...

Maharashtra News: आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या दृष्टीकोनाने बोलतात, अशी टीका उदयनराजे यांनी केली. ...