लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
सातारा : दीपक पवार उदयनराजेंना म्हणाले हॅपी बर्थडे, शत्रूचा शत्रू म्हणे आपला मित्र - Marathi News | Satara: Deepak Pawar Udayan Rajen said that Happy Birthday, your friend of enemy of enemy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दीपक पवार उदयनराजेंना म्हणाले हॅपी बर्थडे, शत्रूचा शत्रू म्हणे आपला मित्र

आजपावेतो अनेक वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारी नेतेमंडळी जेव्हा हसतखेळत गप्पा मारू लागतात, शुभेच्छा देऊ लागतात... तेव्हा सर्वसामान्य जनतेला समजतं की कुछ तो गडबड है! ...

सातारा : उदयनराजेंच्या सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारांची दांडी, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात उदयनराजे - Marathi News | Satara: Udayan Raje, NCP's MLA for the ceremony of Udayan Rajjan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : उदयनराजेंच्या सोहळ्याला राष्ट्रवादी आमदारांची दांडी, मुख्यमंत्र्यांच्या स्वागतात उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यांत आले असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या सोहळ्यास न जाण्याचा निर्णय घेऊन साताऱ्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. ...

सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट - Marathi News | Satara: The bail granted to 19 supporters of both the states from the High Court, and the condition of not going to Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट

सुरुचि धुमचश्क्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या १९ कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. चार्ज दाखल होत नाही तोपर्यंत संबंधितांना सातारा शहर आणि तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्य ...

सातारा : खासदार उदयनराजेंच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला - Marathi News | Satara: Interesting to celebrate the celebration of the Udayan Raza of MP, Shigella | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खासदार उदयनराजेंच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला

साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आज आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तयारीत कोणतीही कमतरता राहू नये, याची खबरदारी घेण्यात उदयनराजे मित्र समूहासह सात ...

उदयनराजेंचा आज 51वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या या 'दहा रंजक' गोष्टी - Marathi News | Today, on the occasion of UdayanRaje's 51st birthday, know these ten things about him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंचा आज 51वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या या 'दहा रंजक' गोष्टी

राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा जगावेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन ! ...

शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजेंनी घेतला छिंदम यांच्या वक्तव्याच्या समाचार - Marathi News | Udayan Raje Bhosale took the statement of Chidam's Maharaj about the statement, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांवर बोलण्याची छिंदमची पात्रता नाही -उदयनराजेंनी घेतला छिंदम यांच्या वक्तव्याच्या समाचार

खासदार उदयनराजे भोसले यांनी श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

सातारा : उदयनराजे-अजित पवारांमधील मौन सुटले, दूरध्वनीवरून संभाषण - Marathi News | Satara: Maun Sule from Udayanaraje-Ajit Pawar, telephone conversation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : उदयनराजे-अजित पवारांमधील मौन सुटले, दूरध्वनीवरून संभाषण

खासदार उदयनराजे भोसले आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मौन अखेर सुटले. खासदार उदयनराजेंनी २४ फेब्रुवारी रोजी आयोजित सोहळ्यासाठी अजित पवार यांना निमंत्रित केले. दोघांनी दूरध्वनीवरूनही एकमेकांशी संभाषण साधल्याची जोरदार चर्चा असून, मौन सुटले ...

राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव  - Marathi News | Satara: Initiative for all party leaders including Chief Ministers for the ceremony in the capital, uninterrupted action of Udayan Raj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजधानीतल्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांना आवतण, उदयनराजेंचा अनाकलनीय डाव 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजधानी साताऱ्यात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळींना आवतण धाडले आहे. ...