लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका - Marathi News | Udayanaraje, the most selfish leader of the district, ShivendraSinharaje commentary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका

‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ...

बांडगुळांनी जिल्हा तोडला असता.. उदयनराजेंची रामराजे-शिवेंद्रसिंहराजेंवर टीका - Marathi News |  Bandgul was broken by the district. Udayanraajne's Ramraje-Shivendra Singh janavaraka vaccine | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांडगुळांनी जिल्हा तोडला असता.. उदयनराजेंची रामराजे-शिवेंद्रसिंहराजेंवर टीका

‘ कुणीही यावे अन् टपली मारून जावे, अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली होती. बारामती आणि कºहाड जिल्हे करून सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यालये बारामतीला नेण्याचा घाट घातला होता. ...

अजिंक्यतारा किल्ल्यावर जागला शिवजागर कल्पनाराजे भोसले : राजधानी महोत्सवाला प्रारंभ - Marathi News |  Shivajagara Kalanaraje Bhosale, started for the fort at Ajinkya Fort | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यतारा किल्ल्यावर जागला शिवजागर कल्पनाराजे भोसले : राजधानी महोत्सवाला प्रारंभ

‘सुमारे चारशे वर्षांपूर्वी युद्ध कला आणि युद्धनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते, हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहिती नाही. ...

साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे : रामराजे - Marathi News | The work of Satara MPs should be recorded in Guinness bookmark: Ramaraj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे : रामराजे

साताऱ्याच्या खासदारांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंना लगावला, तसेच दहा वर्षे दिल्लीत राहून काम करण्याची चांगली संधी त्यांनी सोडल्याची खंत वाटते, अशा शब्दांतही त्यांनी आपल्य ...

'कॉलर स्टाइल'ची खिल्ली उडवणाऱ्या पवारांबद्दल उदयनराजे म्हणाले... - Marathi News | Nationalist Congress Party candidate for Lok Sabha: Udayan Raje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'कॉलर स्टाइल'ची खिल्ली उडवणाऱ्या पवारांबद्दल उदयनराजे म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कॉलरबाजीवर उदयनराजे दिली 'ही' प्रतिक्रिया ...

साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | MP Udayan Raje meets CM Devendra Fadanvis on varsha bungalow in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साताऱ्यात रंगल्या कॉलरच्या गप्पा... मात्र उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

एकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत कॉलर उडवण्याच्या गप्पा सुरू असतानाच दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले मात्र मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेत रमले होते. ...

'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा - Marathi News | sharad pawar taunts udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर मार्मिक टिप्पणी करत पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे. ...

सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन - Marathi News | Satara: Udayanraje, Shivendra Singh, bail for the murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन

सुरुची धुुमश्चकीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. ...