लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले - Marathi News | Maratha Reservation : UdayanRaje Bhosale warns BJP Government over Maratha Reservation Issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : ...मग भडका थांबवणारे कोणीही नसेल - उदयनराजे भोसले

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेले  संपूर्ण गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाजाचा भडका उडेल अशी शक्यता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. ...

Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल - Marathi News | Maratha Reservation : mp udayanraje bhosale slams bjp government over maratha reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल

Maratha Reservation: गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठा भडक उडेल- उदयनराजे भोसले ...

Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद  - Marathi News | Maratha Reservation : Udayan Raje Bhosale will be taking Maratha Reservation Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद 

Maratha Reservation: उदयनराजे भोसले प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांना आमंत्रित करणार  ...

Maratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही!- उदयनराजे भोसले - Marathi News | Maratha Reservation : political reason behind not giving reservation for maratha community - Udayanraje Bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation : सरकारची इच्छाशक्ती नसल्यानेच मराठा आरक्षण नाही!- उदयनराजे भोसले

Maratha Reservation : उदयनराजे भोसले घेणार मराठा आरक्षण परिषद, प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना करणार आमंत्रित ...

छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje and Udyanraje lead the Maratha community, demand for Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. ...

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन - Marathi News | give your positive contribution for ashadhi wari appeals udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन

आषाढी एकादशीची वारी कोणत्याही अडथळ्याविना पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ...

‘कॉलर’ उडवत समोरच्याची ‘चुटकी’ वाजवू पाहणारे उदयनराजे असं का वागतात? - Marathi News | demystifying The Mystic from Satara : Life and times of UdayanRaje Bhosale | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘कॉलर’ उडवत समोरच्याची ‘चुटकी’ वाजवू पाहणारे उदयनराजे असं का वागतात?

पण एक खरं : राजे हे नक्की काय रसायन आहे, हे कोणाला म्हणजे कोण्णाला उमगत नाही!! ...

फुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे !, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर - Marathi News | FULL AHISHA FAKO .. Watching both kings!, Udayanraje-Shivendra Singh on the same platform | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फुल आहिस्ता फेको.. दोनो राजे देख रहे !, उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे एकाच मंचावर

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर तुफान शाब्दिक हल्ले चढविणारे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे रविवारी रात्री एकाच मंचावर आले. ...