लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Udayanraje bhosale, Latest Marathi News

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  
Read More
Sambhaji Raje Exclusive: उदयनराजेंची 'कॉलर' वर असते, संभाजीराजेंनी सांगितला दोघांचा स्वभाव - Marathi News | Sambhaji Raje Exclusive: Udayan Raje up thier 'collar', Sambhaji Raje said the nature of both | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sambhaji Raje Exclusive: उदयनराजेंची 'कॉलर' वर असते, संभाजीराजेंनी सांगितला दोघांचा स्वभाव

संभाजीराजेंच्या बालपणापासून, शालेयजीवनापासून ते आजमित्तीस सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू थेट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. ...

मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा - Marathi News | Big news; Maratha Kranti Akrosh Morcha to be held in Solapur on Sunday; Narendra Patil's announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार; नरेंद्र पाटलांची घोषणा

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

सातारचा पठ्या ऑलिम्पिक गाजवणार, उदयनराजेंनी भूमिपुत्राला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Udayan Raje wishes Satar to win the Olympics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारचा पठ्या ऑलिम्पिक गाजवणार, उदयनराजेंनी भूमिपुत्राला दिल्या शुभेच्छा

प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. ...

खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना - Marathi News | The shivdharm foundation activsits aggressive in indapur due to Insults of MP UdayanRaje bhosale by businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार उदयनराजेंबद्दल अपशब्द; व्यावसायिकाच्या तोंडाला काळं फासत कार्यकर्त्यांनी काढली धिंड; इंदापूरमधील घटना

याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून शिवधर्म संघटनेच्या सात कार्यकर्त्याना अटक केली आहे. ...

गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत : उदयनराजे भोसले - Marathi News | Mushrif's method of giving justice to the poor: Udayan Raje Bhosale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत : उदयनराजे भोसले

UdayanrajeBhosle HasanMusrif Kolhapur : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. आतापर्यंत त्यांनी सामान्य, गोरगरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे गौरवोद्गार खासदार उदयनराजे ...

Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | bjp mp udayanraje write letter to cm uddhav thackeray on maratha reservation and demands | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maratha Reservation: भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...

खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.... - Marathi News | Udayan Raje's statement on people's representatives; Deputy Chief Minister Ajit Pawar said .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार उदयनराजेंचं लोकप्रतिनिधींना अडवा आणि गाडा वक्तव्य; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले....

लोकप्रतिनिधी नीट वागत नसतील तर त्यांना अडवा आणि गाडा असे वक्तव्य राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. ...

ओबीसींच्या हक्कासाठीही दोन्ही राजेंनी पाठिंबा द्यावा, कॅबिनेट मंत्र्यांची विनंती - Marathi News | Both the kings should also support the right of OBCs, the request of the cabinet ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींच्या हक्कासाठीही दोन्ही राजेंनी पाठिंबा द्यावा, कॅबिनेट मंत्र्यांची विनंती

खा. उदयनराजे भोसले आणि खा. संभाजीराजे छत्रपती हे दोन राजे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकत्र आले ही आनंदाची बाब आहे ...