लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश - Marathi News | 3 leaders from Konkan expelled for anti-party activities; Uddhav Thackeray orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील ३ नेत्यांची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे ...

दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला? - Marathi News | Protest two days ago, travel in the same car today; Has the dispute between Samant brothers and Rajan Salvi been resolved? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसापूर्वी विरोध, आज एकाच कारमधून प्रवास; सामंत बंधू अन् राजन साळवींचा वाद मिटला?

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वीच मंत्री उदय सामंत आणि राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच" - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena leaders met Sharad Pawar once again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच"

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली. ...

शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप! शिंदेसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावले - Marathi News | Sharad Pawar Eknath Shinde Samman Sohla, Uday Samant, Shambhuraj Desai, Naresh Mhaske criticism of Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप! शिंदेसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावले

ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले. ...

सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये तीन हजार एकरांत एमआयडीसी - उदय सामंत  - Marathi News | MIDC on three thousand acres in Mhaswad Satara district says Uday Samant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये तीन हजार एकरांत एमआयडीसी - उदय सामंत 

'मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना संयम ठेवावा' ...

सांगलीत हळद संशोधनाचे उपकेंद्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती - Marathi News | Turmeric research sub center in Sangli, Industry Minister Uday Samant gave information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हळद संशोधनाचे उपकेंद्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

डिफेन्सच्या प्रकल्पासाठीही लवकरच बैठक ...

अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं! - Marathi News | minister Uday Samanta showed that letter after Discussion of displeasure with officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं!

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चांवर सविस्तर खुलासा केला आहे. ...

सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार? - Marathi News | Will Eknath Shinde get Rajan Salvi to join Shiv Sena without considering the Uday Samant and Kiran Samant brothers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार?

गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते. ...