लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत  - Marathi News | For development of Maharashtra, we had to go to Guwahati to give entrepreneurs different strength says Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीच्या सिस्टममध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही - उदय सामंत 

हा उद्योग महाराष्ट्रातून गेलो तो उद्योग महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी टीका केली जाते. ...

जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The action against Jitendra Awha is legal, Minister Uday Samant clearly said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितलं

जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडल्यानंतर ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले, ...

"आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’ - उदय सामंत  - Marathi News | "Earlier industry minister did not come to any program, but I attend all the programs" - Uday Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो’’

Uday Samant : आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमला येत नव्हते, मात्र मी सगळ्या कार्यक्रमला हजेरी लावतो, असं विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.  ...

प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड - Marathi News | Acknowledging the action at the base of Pratapgad by state government, Sambhaji Raje bhosale suggested two more forts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कारवाईचं स्वागत, संभाजीराजेंनी सुचवले आणखी दोन गड

संभाजीराजेंनी ट्विट करुन राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ...

किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन - Marathi News | Will discuss implementation of minimum wage with Health Minister, Minister Samant assurance to contract drivers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किमान वेतन लागू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री सामंतांचे कंत्राटी वाहन चालकांना आश्वासन

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांवर ६७ कंत्राटी चालक म्हणून गेली १८ वर्षे अखंडित सेवा करीत आहेत. ...

लोटे येथे मँगो पार्क उभारणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Mango Park to be set up at Lotte, Industry Minister Uday Samant gave the information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटे येथे मँगो पार्क उभारणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

गेल्या काळात वेदांतासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे दुःख आहेच; पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असे त्यांनी सांगितले. ...

अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला; उदय सामंत यांची प्रतिक्रिया - Marathi News | Abdul Sattar used the wrong word while criticizing Uday Samant reaction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला; उदय सामंत यांची प्रतिक्रिया

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू ...

सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत - Marathi News | Government policies will bring hydrogen IT and wine policies in the state for industries-Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील ...