उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Kunal Kamra Comedy Controversy: कुणाल कामरा विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ही तक्रार दिली आहे. ...
पुढील अधिवेशनात महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत दाओसमध्ये केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. ...
भाजपचे अमित साटम यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. त्यांच्यासह पराग आळवणी, योगेश सागर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. हे होर्डिंग एमएसआरडीसीच्या जागेत लावलेले आहे... ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन काँग्रेसने शोधले पाहिजे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...
Uday Samant Reaction Over Ravindra Dhangekar Decision: गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. ...