उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
Uday Samant News: प्रकल्प आला की, विरोध करायचा आणि तो पूर्ण झाला की, माझ्यामुळे झाला असा आव आणायचा. ठाकरे गटाचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, अशी टीका उदय सामंत यांनी केली. ...
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य न मिळाल्याने खासदार नारायण राणे यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कामाबाबत काहीशी खंत व्यक्त केली होती. ...
अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...