शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

सिंधुदूर्ग : corona virus -कोरोनाबाबत योग्य ती काळजी घ्या : उदय सामंत, कणकवली रूग्णालयात घेतला आढावा

मुंबई : कोरोनामुळे आता एमसीए सीईटी २८ एप्रिलऐवजी ३० एप्रिलला - उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर : माजी कुलगुरू चोपडे विद्यापीठातील गैरव्यवहारांच्या १६ प्रकरणांमध्ये दोषी

मुंबई : मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची पुन्हा चौकशी होणार

सोलापूर : ‘या’ जिल्ह्यात होणार नवीन इंजीनिअरिंग कॉलेज सुरू

महाराष्ट्र : नाणार समर्थक मेळाव्यात नेपाळी नागरिक आणले; उदय सामंतांचा आरोप

कोल्हापूर : संस्थाचालक , प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार

मुंबई : कॉलेज निवडणुका सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घेतली भेट

कोल्हापूर : प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच

मुंबई : स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी ९० दिवसात विद्यार्थ्यांचा कल घेणार - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत