लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया - Marathi News | 'My brother is not angry', Uday Samant's reaction on Kiran Samant's deletion of photo, banner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया

Uday Samant Vs Kiran Samant: धुसफुस असेल किंवा नसेल तर आम्ही बसून सोडवू - उदय सामंत ...

Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले - Marathi News | Video Shivsena Kiran Samant's remove Uday Samant's banner And photos in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले

किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - Uday Samant demands that Uddhav Thackeray reject Chhatrapati Sambhaji Raje's candidature. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा

loksabha Election - छत्रपती घराण्याच्या मानापमानावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. त्यात उदय सामंत यांनी संभाजीराजेंना तत्कालीन शिवसेनेने उमेदवारी का नाकारली होती असा सवाल केला आहे.  ...

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत - Marathi News | Let's keep Maharashtra's bright tradition of social unity, social justice intact - Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ...

ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा - Marathi News | Out of Uddhav Thackeray's 13 MLAs, 5-6 are in touch with Eknath Shinde; Kiran Samanta's claim over the vacant ralley shivsena ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा

Kiran Samant on Uddhav Thackeray: आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.  ...

“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar and uday samant criticize aaditya thackeray and thackeray group in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

Shiv Sena Shinde Group News: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंद्यात पडू नये, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले. ...

'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका - Marathi News | kolhapur lok sabha election 2024 Uday Samant criticized on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'महाराजांचा अपमान व्हायला काँग्रेसच जबाबदार'; उदय सामंतांची सतेज पाटलांवर टीका

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...

कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही - Marathi News | Full support to the industrial policy of Kolhapur, Testimony of Industries Minister Uday Samant | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या औद्योगिक धोरणास संपूर्ण सहकार्य, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापण्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारण्यासह सर्वंकष धोरण बनवून ... ...