उडान ही मालिका प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळत असून या मालिकेत चकोर ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. चकोरची भूमिका अभिनेत्री मीरा देवस्थळे साकारत आहे. तसेच विजेंद्र कुमारिया, विधी पांड्या यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
आगामी एपिसोड मध्ये एक महत्वाची कलाटणी येणार आहे आणि त्यात शोमध्ये आरती सिंग आणि अनुराग शर्मा अंजोर आणि चकोर यांच्या मधील संबंध बदलणारी जोडी, श्री. व सौ. श्रॉफ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
कलर्सचा लोकप्रिय सामाजिक मालिका 'उडान'मधील चकोर ही भूमिका साकारणाऱ्या मीरा देवस्थळेने तिच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे ...
मीरा देवस्थळेला हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा रस्त्यावरील हातगाड्यांवर मिळणारे पदार्थ अधिक आवडतात. मीरानेच ही गोष्ट नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...