lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उडान

उडान

Udaan serial, Latest Marathi News

उडान ही मालिका प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळत असून या मालिकेत चकोर ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. चकोरची भूमिका अभिनेत्री मीरा देवस्थळे साकारत आहे. तसेच विजेंद्र कुमारिया, विधी पांड्या यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.  
Read More
Shivsena: 'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा - Marathi News | On the eleventh and on the twelth, the NCP's rebellious MLAs were attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले ...

त्याच्यासाठी मालिकाच नाही तर अभिनयही सोडणार, ‘उड़ान’ फेम अभिनेत्री करतेय लग्न - Marathi News | udaan actress sheetal pandya to marry with boyfriend abhishek bhattacharya on 20th november | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :त्याच्यासाठी मालिकाच नाही तर अभिनयही सोडणार, ‘उड़ान’ फेम अभिनेत्री करतेय लग्न

आठवडाभरापूर्वीच केलं कोर्ट मॅरेज, आता दुसऱ्यांदा लग्न करतेय टीव्ही अभिनेत्री ...

अनुराग शर्मा आणि आरती सिंग 'उडान' मालिकेत करणार प्रवेश - Marathi News | Anurag Sharma and Aarti Singh to Enter In 'Udan' Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग शर्मा आणि आरती सिंग 'उडान' मालिकेत करणार प्रवेश

आगामी एपिसोड मध्ये एक महत्वाची कलाटणी येणार आहे आणि त्यात शोमध्ये आरती सिंग आणि अनुराग शर्मा अंजोर आणि चकोर यांच्या मधील संबंध बदलणारी जोडी, श्री. व सौ. श्रॉफ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...

मीरा देवस्थळेने या कारणासाठी केले तब्बल 15 किलो वजन - Marathi News | For this reason, Meera Devasthale lose15 kilos weight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा देवस्थळेने या कारणासाठी केले तब्बल 15 किलो वजन

कलर्सचा लोकप्रिय सामाजिक मालिका 'उडान'मधील चकोर ही भूमिका साकारणाऱ्या  मीरा देवस्थळेने तिच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे ...

उडान फेम मीरा देवस्थळेला आवडतात या गोष्टी - Marathi News | Udaan fame Meera deosthale like street food | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उडान फेम मीरा देवस्थळेला आवडतात या गोष्टी

मीरा देवस्थळेला हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा रस्त्यावरील हातगाड्यांवर मिळणारे पदार्थ अधिक आवडतात. मीरानेच ही गोष्ट नुकतीच तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. ...